पोस्ट्स

जून २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चिकन बिर्याणी🍗🐔

इमेज
      बिर्याणी हा आपल्या भारतात प्रामुख्याने बनवला जाणारा आवडता खाद्यपदार्थ आहे.  भाात,मांस आणि मसाले वापरून बिर्याणी  तयार केली  जाते. बिर्याणी करायची तर मसाला पाहिजे, हल्ली बाजारात विविध प्रकारचे मसालेे मिळतात. बिर्याणीचा सेपरेट मसाला विकत भेटतो. हा मसाला आपण घरी पण बनवू शकतो.         बिर्याणी मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ' दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी असे प्रकार आहेत. बिर्याणी चिकन किंवा मटन वापरून बनवू शकतो. शाकाहारी  लोकांसाठी व्हेज बिर्याणी बनवू शकतो. बिर्याणी ही एक च प्रकार आहे फक्त तांदुळाच्या प्रकार बदलत जातात  आज मी बिर्याणी चा मसाला घरात बनवून आणि साधा तांदूळ वापरून चिकन   बिर्याणी कशी बनवायची हे सांगणार आहे.  *साहित्य : १) तेल २) तूप ३) तांदूळ (आवश्यकतेनुसार) ५) ५०० ग्रॅम चिकन  ६) कांदे ७) बटाटे ८) तमालपत्र ९) हिंग १०) जिर ११) काळीमिरी १२) वेलची  १३) मसाला वेलची १४) दालचिनी १५) धने  १६) हिरवी मिरची  १७) लसूण १८) आले १९) लिंबू २०) मीठ २१) खसखस  ...